आज २८ फेब्रुवारी , संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवसम्हणून साजरा केला जातो. विज्ञान विषयक आवड निर्मिती व्हावी म्हणून वरील इमेज वर क्लीक वरून विज्ञान गीत डाउनलोड करा व विद्यार्थ्यांना नक्की ऐकवा.
Sunday, February 28, 2021
राष्ट्रीय विज्ञान दिवस
आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानाशी मैत्री करू या नवे काहीतरी शोधू या .......!
खालील टेस्ट जरूर सोडवा व ई - प्रमाणपत्र मिळवा.
Thursday, February 18, 2021
#शिवरायांचे आठवावे रूप , शिवरायांचा आठवावा प्रताप !!
🌀 शिवजयंती उत्सव 🌀
छत्रपती शिवाजी महाराज की जय
•═════• 🚩🚩 •═════•
इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर...
मातीच्या कणावर
आणी...
विश्वासाच्या प्रमाणावर...
राज्य करणारा राजा म्हणजे...
◆🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩◆
अखंड हिन्दुस्तानचे आराध्य दैवत...
छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा...!!
◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉
🚩सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
केंद्रप्रमुख भरती महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे ...


