नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

P SCHOOL

पर्सनलाईज्ड स्कुल या वेबसाईटवर - लहान मुलांसाठी अनेक उपक्रम कृती उपलब्ध आहेत .प्राथमिक स्तर ते माध्यमिक स्तर पर्यंत विद्यार्थांना बऱ्याच शिक्षण उपक्रम कृती ह्या प्रात्याक्षिक करून करता येतील.


No comments:

Post a Comment