नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

मुल्ये व गाभाघटक

मूल्ये व गाभाघटक






क्र
मूल्ये
गाभाघटक
1
श्रमप्रतिष्ठा
भारतीय स्वातंत्र चळवळीचा इतिहास
2
वक्तशीरपणा
संविधानिक  जबाबदाया
3
नीटनेटकेपणा
राष्ट्र्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय
4
वैज्ञानिक दॄष्टीकोन
भारताचा सामार्इक व सांस्कॄतिक वारसा
5
सौजन्यशीलता
समता,लोकशाही व धर्मनिरपेक्षता
6
सर्वधर्मसमभाव
स्त्री पुरूष समानता
7
स्त्री पुरूष समानता
पर्यावरण संरक्षण
8
संवेदनशीलता
सामाजिक अडसरांचे निर्मुलन
9
राष्ट्रभक्ती
लहान कुटुंबाचा आदर्श
10
राष्ट्रीय एकात्मता
वैज्ञानिक दॄष्टीकोन
11
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण
12
बुद्धी,भावना व कॄती यांचा समन्वय
13
जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ

No comments:

Post a Comment