नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

आमचे उपक्रम

शाळेत राबविल्या जात असलेल्या उपक्रमाचा फोटो अल्बम जरूर पहा.




स्वातंत्र्य दिन समारोह 
सामान्य ज्ञान परीक्षा 
वनभोजन
वाढदिवस सिलेब्रेशन


कोरी पाटी
सांस्कृतिक कार्यक्रम 
परिसर स्वच्छता

डीजिटल वर्ग उद्घाटन  प्रसंगी तत्कालीन शिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिकारी 


नवोदय पात्र्र सत्कार 

नवोदय पात्र्र सत्कार 
प्रात्यक्षिक परीक्षा 


प्रात्यक्षिक परीक्षा 


ई लर्निग -

पोतारेस


रचनावादी अध्यापन

रचनावादी अध्यापन 



दहीहंडी 
वृक्षारोपण

झाडू निर्मिती स्पर्धा
झाडू निर्मिती स्पर्धा


संख्या पाट्या 

खेळातून शिक्षण 

No comments:

Post a Comment