जि प व प्रा शाळा शेलू खडसे शाळेचा ऐतिहासिक शताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न !!
5 दिवस विविध उपक्रमाचे आयोजन, उत्साहाचे वातावरण होते गावभर ....
100 वर्षात शाळेवर काम करून गेलेल्या माजी शिक्षकांना पाहून गावकरी खुश झाले ...शाळेतुन ज्ञानाची शिदोरी घेऊन गेलेल्या विदयर्थ्यांनीही शाळेप्रति कृतज्ञता दाखवली ...
समस्त गावकरी मंडळी , शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील कर्मचारी व शिक्षक बांधवांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
No comments:
Post a Comment