नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

शाळा प्रवेश फॉर्म

 पोस्ट क्र 1 : *जि प व प्रा शाळा शेलु खडसे करिता 2020-21 सत्राकरिता ऑनलाइन प्रवेश देणे सुरू आहे*

*शाळेची वैशिष्ट्ये -*

1) 100 % डिजिटल शाळा*
2) निसर्गरम्य परिसर व बाग*
3) शालेय पोषण आहार*
4) मोफत गणवेश व पुस्तके*
5) वर्षभर सहशालेय उपक्रम*
*6) वार्षिक स्नेहसंमेलन/सहल*
7) स्कॉलरशीप /नवोदय परीक्षा तयारी*
8) ज्ञानरचनावादी अध्यापन*
9) अनुभवी शिक्षकवृंद*

*यावे शिक्षणासाठी ....निघावे सेवेसाठी*
🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷   
*खालील लिंक ला टच करून आजच आपला प्रवेश निश्चित करावा*
 *- मुख्याध्यापक जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*
*टीप* - *लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत प्रवेशासाठी शाळेत येण्याची आवश्यकता नाही*
*घरीच रहा सुरक्षित रहा*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment