जि प व प्रा शाळा शेलु खडसे
१) @ क्षेत्रभेट@
आज दिनांक 18/11/2019 रोजी आमच्या शाळेची क्षेत्रभेट पाचंबा धरण येथे नेण्यात आली.
▶ सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेत जमलेत
▶ हजेरी घेऊन आम्ही सर्वजण क्षेत्रभेटीला निघालो
▶ गाणी गात , हास्य विनोद करत आम्ही धरणाचे दिशेने परिसर निरीक्षण करत निघालो
▶ रस्त्यात एका शेतातील स्प्रिंकलर चालू होते
अंभोरे सरांनी सर्वाना सिंचन पद्धतीबद्दल माहिती दिली
▶धरणावर पोहचल्यावर पाणी साठा व पाणीवितरण बद्दल तसेच काही पक्षांबद्दल माहिती देण्यात आली*
▶ सांडव्यावरून पडणार पाणी (धबधबा) मनवेधक वाटत होतं
▶ काही फोटोशेषन नंतर सहभोजन केले
▶सोबतचा डब्बा व केळी व चिवडा चे सर्वांनी यथेच्छ आस्वाद घेतला
▶ निसर्गातील फुले, पाने वनस्पती याबद्दल जाणून घेतले
No comments:
Post a Comment