नवोपक्रम......नवोपक्रम........नवोपक्रम
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा व उपक्रमशील शिक्षकांचे नवोपक्रम
अनेक शिक्षक बांधवांच्या आग्रहास्तव या स्पर्धेची आता अंतिम मुदत दि. 31जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी या स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्यावा.
🎖 देशभरातील प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना सुवर्णसंधी🎖
स्टेट इनोव्हेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाऊंडेशन, महाराष्ट्र) आयोजित
राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये शालेयस्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना (नवोपक्रमांना) याद्वारे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती या लिंकवर क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
www.sirfoundation.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये नवोपक्रम सादर करता येईल.
▪️ देशभरातील प्रयोगशील शिक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना सहभागी होण्याची संधी
सूचना:-
नवोपक्रमाचे लेखन पुढील मुद्यांच्याच आधारे केलेले असावे.
मुद्दे:-
1. नवोपक्रमाचे शीर्षक
2. नवोपक्रमाची गरज व महत्त्व
3. नवोपक्रमाची उद्दिष्टे
4. नवोपक्रमाचे नियोजन
5. नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
6. नवोपक्रमाचे निष्कर्ष / फायदे
7. परिशिष्ट
8. नवोपक्रमाची सद्यस्थिती.
या अपलोड करावयाच्या pdf फाईलला तुमचे नाव द्या. याची साईज 10 MB पर्यंतच असावी.
टीम सर फाऊंडेशन, महाराष्ट्र
www.sirfoundation.in
https://sirfoundationmh.blogspot.in/
अधिक माहितीसाठी संपर्क
हेमा शिंदे: 9922994428
बाळासाहेब वाघ: 7020782181
सिद्धाराम माशाळे:9970191814
राजकिरण चव्हाण: 7774883388
अनघा जहागिरदार: 9561040611
No comments:
Post a Comment