आज डॉ सि व्ही रमण यांचे जन्मदिन "राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जि प प्रा शाळा शेलू खडसे येथे विज्ञान रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच पर्यावरण पूरक होळी साजरी करून सुके रंग खेळून यावर्षी रंगोत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञा मुलांनी केली. LED tv वर डॉ रमण यांचे विडिओ पाहून ऑनलाईन जयंती साजरी केली
- Home
- घरचा अभ्यास
- आजचे वर्तमानपत्र
- शैक्षणिक अँप
- डाऊनलोड विभाग
- आमचे उपक्रम
- महत्वाच्या वेबसाईट
- मूल्यमापन
- 5 वी स्कॉलरशिप
- ऑनलाईन सेवा
- ऑनलाईन टेस्ट
- शालेय शिष्यवृत्ती
- Eng GRAMMER
- नवोदय
No comments:
Post a Comment