नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

चला तंत्रस्नेही होऊया


*----------------------------------*
📱📱📱📱📱📱📱📱📱
*📱   चला तंत्रस्नेही होऊयात    📱*
📱📱📱📱📱📱📱📱📱

   ● Gmail Account तयार करा.       

           ● Google Online Test तयार करा.      DOWNLOAD

● Testmoz चाचणी तयार करा.

   ● WPS ऍपने pdf file तयार करा.


     ● INTERACTIVE इमेज तयार करा.


● Bolo App चा अध्ययनात वापर.


● कार्टून व्हिडिओ तयार करणे.

DOWNLOAD

● टेस्ट ला प्रमाणपत्र जोडणे.
DOWNLOAD

  ● दीक्षा अँप चा वापर



*◆ निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड ◆*

No comments:

Post a Comment