नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

रचनावादी साहित्य

आपणास विविध सृजनशील शिक्षकांनी बनविलेले शैक्षणिक साहित्य नमूना म्हणून शिक्षणधारा या ब्लॉग वर पुढील तक्त्यात उपलब्ध करून देत आहे.


                        खालील इमेज ला क्लिक करून PDF   डाउनलोड करा
                                            शैक्षणिक साहित्य संग्रह PDF


गणित शैक्षणिक साहित्य 


2 comments: