नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Tuesday, July 14, 2020

स्वाध्यायपुस्तिका


🛑 इ-लर्निंग- शाळा बंद शिक्षण मात्र सुरू 🛑

📚 _*स्वाध्यायपुस्तिका/Exercise booklet*_

🔥 *इ.1 ली ते 8 वी स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध.*

🔥 *विषय-इंग्रजी डिक्शनरी सुद्धा उपलब्ध.*

🔥 *  डाउनलोड करून विद्यार्थ्यांना शेअर करा.*

🔥 *Home  Work स्वरूपात विद्यार्थ्यांकडून घ्या स्वाध्याय सोडवून.*



                       👆👆येथे क्लिक करा👆👆


*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*

5 comments:

  1. सर math क्लास 4th सेमी मध्ये स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध नाही का असल्यास कळवा छान आहे आपला ब्लॉक 4 थी साठी pdf टेस्ट करा

    ReplyDelete
  2. आहेत ना त्या लिंक वर च

    ReplyDelete
  3. सर5वी ते 8 वी इतर विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका नाहीत

    ReplyDelete