नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Monday, August 17, 2020

नवोदय विद्यालय ११ वी प्रवेशाबाबत

 नवोदय विद्यालय 11 वीत रिक्त जाग्यावर डायरेक्ट प्रवेश 

Navodaya Vidyalaya 11th Admission against vacant seat

मार्च 2020 परीक्षेत दहावी उतीर्ण  झालेल्या मेरिट विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय डायरेक्ट प्रवेश.

·        अकरावी व बारावीचे सर्व शिक्षण राहणे , जेवणे, शिक्षण साहित्य, मोफत.  

·        केंद्र शासनाच्या अतिउत्तम व उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या नवोदय शाळा आहेत. रिक्त झालेल्या जागेवरच प्रवेश मिळतो

·   90% च्या पुढील विद्यार्थ्यांनी संपर्क करावा व ऑनलाईन अर्ज  www.navodaya.gov.in   या वेबसाईटवर भेट द्यावी व अकरावी प्रवेश साठी फॉर्म भरावा.  

नोटीफीकेशन pdf  साठी खालील नवोदय विद्यालय समितीच्या लोगो वर क्लिक करा 


हे पण वाचा :अल्पसंख्याक विकास विभाग जाहीर सूचना

Candidates to submit online application to www. navodaya.gov.in

शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.

उत्पन्नाची अट नाही विद्यार्थ्यांची निवड फक्त गुणानुक्रमें म्हणजे मेरीटनुसार होणार आहे.

1 comment: