Wednesday, August 5, 2020

Google classroom project

शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी 
गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. 
सदर कार्यक्रमास मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  व मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण  यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी  खालील you tube चॅनेल ला क्लीक करा

No comments:

Post a Comment

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम