नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Monday, September 28, 2020

Read To Me

                         Read To Me Student edition App  डाऊनलोड  करण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करा !                                      


मित्रांनो ,महाराष्ट्र शासन व RAA, औरंगाबाद यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या Right to Read प्रकल्पांतर्गत English Helper या संस्थेचे Read to me हे सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील काही निवडक सरकारी शाळांमध्ये इन्स्टॉल करून देण्यात आले आहे.ज्या शाळांकडे अद्ययावत संगणक व्यवस्था किंवा Android TV (5.0च्या पुढील version) व sound system आहे अशा सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाच्या शासकीय  आश्रमशाळा अशा शाळांमध्ये सदर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया झाली आहे. आता हे साॕफ्टवेअर ॲप स्वरूपात उपलब्ध झाले आहे .Read To Me App हे शासना मार्फत आता प्रत्येक विध्यार्थी नी आपल्या वैयक्तिक मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेता येवू शकते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, व शासकिय शाळा - वर्ग 1 ते 10 च्या सर्व शाळेतील मुलांना हे app त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेण्यास सांगून त्याचा रोज इंग्रजी विषय अध्ययन करिता वापर करण्यास प्रोत्साहित करावे. या app मध्ये वर्ग एक ते दहा च्या सर्व माध्यमाचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम/पाठ्यक्रम पेज to पेज, लाईन to लाईन, word to word - रीडिंग, स्पीकिंग, उच्चार व त्याचा आपल्या मातृभाषेत सहज मुलांना घरी बसून शिकता येईल,

 Read To Me Student edition App

installation process PPT येथे क्लिक करा !

Read To Me Student edition App 

installation process Video येथे क्लिक करा !

Read To Me Student edition App 

instructions Video येथे क्लिक करा !

Read To Me Student edition App 

brochure May 2020 येथे क्लिक करा !

Read To Me Training guide 

January 2020 PDF येथे क्लिक करा !

वाशीम coupon code साठी येथे  क्लिक करा 

READ TO ME SOFTWARE Student Edition App प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Read To Me software  Student Edition अगदी मोफत उपलब्ध होणार आहे.सर्व शिक्षकांना हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना download करून द्यायचे आहे. किंवा विद्यार्थी स्वतः download करतील अशी माहिती त्यांना द्यायची आहे व महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेला Coupon code टाकून Install करून द्यायचे आहे !प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळे  Coupon code दिलेले  आहे ते तुम्ही आपल्या पं.स.तील BRC कार्यालयात प्राप्त करू शकता !

ReadToMe Student Edition App Download


No comments:

Post a Comment