*💐💐आनंद वार्ता💐💐*
*🌹जि.प वरिष्ठ प्राथ.मराठी शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम येथील विद्यार्थ्यांची आकाशवाणी वर मुलाखत*🌹
*“शाळेबाहेरची शाळा” (भाग 66)* हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर *जिल्हा परिषद शाळा शेलु खडसे येथील विद्यार्थी प्रतीक भास्कर मोरे याची आज प्रसारित झालेली मुलाखत झाली तेव्हा सर्वांनी खालील इमेज वर क्लिक करून ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.
नोट- कार्यक्रम ऐकण्यासाठी *'प्रथम महाराष्ट्र'* या अँप च्या माध्यमातून मागील भाग ऐकण्यासाठी *'शाळेबाहेरची शाळा'* हा टॅब निवडावा आणि थेट प्रसारण ऐकण्यासाठी *‘थेट रेडीओ प्रक्षेपण’* हा टॅब निवडावा. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
धन्यवाद
ReplyDelete