पक्षी : आपल्या अवतीभवतीचे प्रश्नमंजुषा
५ ते १२ नोव्हेंबर या आठवड्यात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णय जाहीर करून पक्षी सप्ताहाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत नक्की सहभागी व्हा !Thursday, November 12, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
-
५ वी /८ वी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतरिम निकाल घोषित इ.५ वी / ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल विद्यार्थी माहितीवरून पाहण्यासाठी image क्लिक...
-
जिल्हा परिषद वाशिम चे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अर्पितजी चौहान साहेब व कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी आदरणीय संजयजी ससाने साहेब यां...
-
तयारी शिष्यवृती परीक्षेची 📚🎯 इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव प्रश्न 🎯📚* ▪️विषय:- इंग्रजी▪️ 1.which day comes after...

No comments
ReplyDelete