स्वाध्याय उपक्रमात सहभागी कसे व्हाल
Whatsapp स्वाध्याय उपक्रम हा इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यासाठी आहे.
# उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही पायऱ्या
=》 प्रथम वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा
=》 त्यानंतर आपण नवीन विंडो मध्ये ConveGenius whatsapp DP असलेल्या मेसेज box मध्ये अगोदरच ' नमस्कार ' असे लिहिलेले दिसेल याठिकाणी आपल्याला फक्त send च्या चिन्हावर टिचकी मारायची आहे
=》माध्यम निवडा =》मराठीसाठी 1 , सेमिसाठी 2 , उर्दूसाठी 3 योग्य पर्याय निवडून पाठवा
=》त्यानंतर मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत साठी 1 , मला सर्व अटी व शर्ती मंजूर नाहीत 2 पाठवा
=》त्यानंतर तुम्ही शिकत आसेलेल्या शाळेचा UDISE क्रमांक नोंदवायचा
=》त्यानंतर इयत्ता निवडा
=》त्यानंतर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा
=》स्वाध्याय सुरु करण्यासाठी 1 निवडा
=》त्यानंतर आपल्याला एक एक करून दहा प्रश्न विचरले जातील
=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये
=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक इंग्रजीतच ( अंकात )पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये
=》शेवटी उत्तराची pdf पहावी
सर मला माझ्या विद्यार्थ्याला join करून घ्यायचे आहे मी काही विद्यार्थ्यांना join केले होते परंतु काहीतरी चूक झाली आहे तेव्हा मला ती Process माहिती करून घ्यायची आहे Please Help me
ReplyDeleteOk ...
ReplyDeleteSir me students add kele pan स्वाध्याय स्वाध्याय आले नाही
ReplyDelete