🎯 प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांचा अध्ययन- अध्यापनाचा एक नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणजे #माइंड_मॅप!!
"माइंड मॅप" ही ऍक्टिव्हिटी म्हणजे वर्गातील प्रत्येक मुलांला बोलते करणारी त्याच शिकण सोपं करणारी व
कल्पना शक्तीला वाव देणारी कृती . आता हा अनमोल ठेवा फ्लिपबुक स्वरूपात भेटीस आला आहे ही आनंददायी बाब आहे 🙌🏻
फ्लिपबुक स्वरूपात बघण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
👇👇👇