राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन 2024 25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळेत दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये यशस्वीपणे राबवण्यासाठी scert द्वारे निर्मित कृतीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
No comments:
Post a Comment