Saturday, August 15, 2020

स्वातंत्रदिन विशेष ऑनलाईन चाचणी

                                                                                             सर्वाना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!     
 स्वातंत्रदिन विशेष ऑनलाईन चाचणी सोडवा 

Thursday, August 13, 2020

नकाशा : आपला सोबती

  आजची टेस्ट    इयत्ता ५ ते ७

     विषय - परिसर अभ्यास 

 घटक - नकाशा : आपला सोबती  

Monday, August 10, 2020

आजची टेस्ट

 विषय - कार्यानुभव 

वर्ग १ ते ४ 

घटक - कागद्काम ( कागदाची होडी बनवणे )

Saturday, August 8, 2020

TODAYS TEST

 आजच्या टीलीमिली या  कार्यक्रमातील इयत्ता 5 वी इंग्रजी  कविता 

CUCKOO

या घटकावरील ऑनलाईन टेस्ट 

Friday, August 7, 2020

आजची टेस्ट

 आज दि. 7 ऑगस्ट 

आजची चाचणी- वर्ग 5 ते 7 ( भाषा )

घटक- माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणार्‍या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे

Wednesday, August 5, 2020

Google classroom project

शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी 
गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. 
सदर कार्यक्रमास मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  व मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण  यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी  खालील you tube चॅनेल ला क्लीक करा

Sunday, August 2, 2020

आजची चाचणी

वर्ग 5 वा  -आजची  चाचणी 
कविता १ ली -माय मराठी 
खालील चित्रावर क्लिक करून चाचणी सोडवा 

माय मराठी 

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम