Wednesday, September 16, 2020

Carbon ...shortfilm

  ओझोन दिनानिमित्त खास अंगावर शहारे आणणारी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या सुंदर अभिनयाने सजलेली ‘कार्बन’ ही शॉर्ट फिल्म पहा व आपल्या विद्यार्थ्यांनाही दाखवा.




ओझोन दिवस

 आज 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिवस त्या निमित्त सामान्यज्ञान चाचणी अवश्य सोडवा.

त्रिकोणी संख्या

 त्रिकोणी संख्या

ज्या संख्या त्रिकोणाकृतीमध्ये दर्शविता येतात, त्या संख्यांना त्रिकोणाकृती संख्या म्हणतात.जर अवयव क्रमागत नसतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या नसते.

    रचनेत समभूज त्रिकोण तयार होतो.


       °


    °     °


  °    °     °


°   °    °     °


म्हणजेच 1, 3, 6, 10, 15, 21, ............या त्रिकोणी संख्या आहेत.,


१ ते १०० पर्यंत एकूण १३ त्रिकोणी संख्या आहेत.


1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36,45, 55,66 ,78,91या त्रिकोणी संख्या आहेत.,


त्रिकोणी संख्येचे सूत्र = n(n+1) / 2

जसे 8 वी त्रिकोणी संख्या = 8(8+1)/2=8×9/2=72/2=36.

Monday, September 14, 2020

आजची टेस्ट

शिष्यवृत्ती , नवोदय , व प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त online टेस्ट 

दररोजचे ऑनलाइन टेस्ट अपडेट होत आहेत, तरी आपण दररोज अवश्य भेट द्या.

Sunday, September 13, 2020

आजची टेस्ट

 घटक 4 : 1 ते 100 या संख्यांवरील आधारित प्रश्न - या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 2 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी या घटकाचा सराव होणे आवश्यक आहे. येथे घेतलेले सर्व प्रश्न प्रकार परीक्षेत येतात.


Saturday, September 12, 2020

सममिती

खालील चित्रावर  क्लिक करून इयता तिसरी ,चौथी ,पाचवी साठी उपयुक्त   सममिती  या घटकावरील ONLINE टेस्ट सोडवा.



ओळख थोर व्यक्तींची (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)


ओळख थोर व्यक्तींची (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)  

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम