त्रिकोणी संख्या
ज्या संख्या त्रिकोणाकृतीमध्ये दर्शविता येतात, त्या संख्यांना त्रिकोणाकृती संख्या म्हणतात.जर अवयव क्रमागत नसतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या नसते.
रचनेत समभूज त्रिकोण तयार होतो.
°
° °
° ° °
° ° ° °
म्हणजेच 1, 3, 6, 10, 15, 21, ............या त्रिकोणी संख्या आहेत.,
१ ते १०० पर्यंत एकूण १३ त्रिकोणी संख्या आहेत.
1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36,45, 55,66 ,78,91या त्रिकोणी संख्या आहेत.,
त्रिकोणी संख्येचे सूत्र = n(n+1) / 2
जसे 8 वी त्रिकोणी संख्या = 8(8+1)/2=8×9/2=72/2=36.
No comments:
Post a Comment