Wednesday, October 14, 2020

 

👨‍💻 Learn From Home👨‍💻

⭐ पोस्ट क्र 4 English   ⭐

    🌱Wh - Type Question 🌱      

   🔸️ What व्हाट् - काय  ?

🔹️When व्हेन - केव्हा ?

🔸️Where व्हेअर - कोठे ?

🔹️Why व्हाय - का ?

🔸️Who हू - कोण ?

🔹️Whom हुम  - कोणाला ?

🔸️With whom - व्हीथ हुम-

       कोणाबरोबर ?

🔹️To whom टु हुम - कोणास /

         कोणाला ?

🔸️Of whom ऑफ हुम -

       कोणाबद्दल ?

🔹️Which वीच् -कोणता/

       कोणती / कोणते ?

🔸️In which इन वीच्- कोणत्या ?

🔹️To which टु वीच् - कोणत्या ?

🔸️Whose हुज् -कोणाचा/  

     कोणाची/ कोणाचे ?

🔹️How हाऊ - कसा / कशी /

       कसे ?

🔸️How many हाऊ मेनी- किती?

🔹️How much हाऊ मच्- किती ?

🔸️How far हाऊ फार -किती दूर ?

🔹️How long हाऊ लॉंग -किती

        काळ ?

💠💠💠💠💠💠💠💠💠

Monday, October 12, 2020

 *༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*

*🌸🌸🔅वर्क फ्रॉम होम🔅🌸🌸*  

           ⭐पोस्ट क्र 3 गणित  ⭐

   🌱 कालमापन घड्याळ- वेळ 🌱  

 🔸️ पाव तास - १५ मिनिटे

🔹️अर्धा तास - ३० मिनिटे

🔸️पाऊणतास - ४५ मिनिटे 

🔹️१ तास - ६० मिनिटे

🔸️१ मिनिट - ६० सेकंद 

🔹️१ तास - ३६०० सेकंद 

🔸️सव्वा तास - १ तास १५ मिनिटे

🔹️दिड तास - १ तास ३० मिनिटे

🔸️पावणेदोन तास - १ तास ४५  मि.

🔹️सव्वादोन तास -२ तास १५ मि.

🔸️अडीच तास - २ तास ३० मि.

🔹️साडेतीन तास - ३ तास ३० मि.

---------------------------------------- 

   💠💠💠💠💠💠💠💠💠

 *🏵️शिष्यवृत्ती परीक्षा 2020🏵️*


*निकालासंबंधी सर्वसाधारण सूचना :-*

1) शासन निर्णय क्र. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, दि. 15/11/2016 अन्वये फेब्रुवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ऐवजी पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे.

2) पात्रतेकरीता प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण मिळविणे आवश्यक आहे. तथापि ३९.५००० ते ३९.९९९९ या दरम्यान शेकडा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी ४०% गुण गृहीत धरून पात्र घोषित करण्यात आले आहे.

3) रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आलेले आहेत.

4) पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

*गुणपडताळणीबाबत सर्वसाधारण सूचना :-*

1) गुणपडताळणी करणेबाबत परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

2) विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने उत्तरपत्रिकेची छायाप्रत अथवा डिजीटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही.

3) अंतरिम (तात्पुरता) निकाल संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थी / शिक्षकांना शाळेच्या लॉगीनमधून गुणपडताळणी करण्यासाठी दि. 20/10/2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

4) गुणपडताळणी करणेबाबत विहित मुदतीनंतर अथवा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

5) गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. 50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

6)विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 20/10/2020 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

7) विहित मुदतीत ऑनलाईन  पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल

सर्व पात्र विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक पालकांचे हार्दिक अभिनंदन

दिनांक 9 तारखेला लागलेल्या स्कॉलरशिप निकालाची वेबसाईटचे Server Slow झाले होते त्यामुळे प्रत्येकाला निकाल बघता आलेला नाही तरी आता सर्व समस्या सुधारण्यात आलेली आहे तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.

         



Sunday, October 11, 2020

 


  📚 तयारी नवोदय परीक्षेची 📚
1) मानसिक क्षमता चाचणी
🎯गटातील वेगळी आकृती ओळखणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  2)  गणित
🎯संख्या व संख्यालेखन पद्धती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   3) भाषा
🎯उताऱ्याचे आकलन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    नवोदय , स्कॉलरशीप व प्रज्ञाशोध परीक्षा तयारी संदर्भातील व्हिडिओ साठी माझे TECH VIJAY हे you tube चॅनेल subscribe करा
विडिओ प्लेलिस्ट👇👇👇👇




Friday, October 9, 2020

शिष्यवृत्ती २०२० निकाल

 ५ वी /८ वी शिष्यवृत्ती परिक्षेचा

अंतरिम निकाल घोषित
इ.५ वी / ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल विद्यार्थी माहितीवरून पाहण्यासाठी image क्लिक करा.



Thursday, October 8, 2020



१)बुद्धिमता चाचणी - समसंबंध ( संख्या ) 


२)भाषा - संवाद व त्यावर आधारित प्रश्न


३) English - Parts Of The Body


४) गणित -संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य 




Wednesday, October 7, 2020

                                               विषय - मराठी  

इयत्ता ३ री ते पाचवी भाषा विषयातील खालील चित्रावर क्लिक करून  पाठावरील 
ऑनलाईन  टेस्ट सोडवा.


इयत्ता ४ थी
धाडसी  हाली 


इयता ५ वी 
कठीण समय येता 







Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम