Wednesday, November 25, 2020
Monday, November 23, 2020
Tuesday, November 17, 2020
Thursday, November 12, 2020
पक्षी : आपल्या अवतीभवतीचे प्रश्नमंजुषा
५ ते १२ नोव्हेंबर या आठवड्यात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णय जाहीर करून पक्षी सप्ताहाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत नक्की सहभागी व्हा !Monday, November 9, 2020
१) ' भारताचा शोध ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
२) पंचशील तत्त्वांचा पुरस्कार कोणी केला
३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?
४) ' आराम हराम है ! ' हे घोष वाक्य कोणी दिले ?
५) पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय ?
६) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
७) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
८) पंडित नेहरूंचे निधन (मृत्यू) कोणत्या वर्षी झाले ?
९) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या शहरात झाला ?
१०) पंडित नेहरूंच्या आईचे नाव काय होते ?
११) पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव काय होते ?
१२) पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव काय होते ?
१३) पंडित नेहरूंच्या मुलीचे नाव काय होते ?
१४) कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो ?
==========================
उत्तरे- १)पंडित जवाहरलाल नेहरु २) पंडित जवाहरलाल नेहरू ३)चाचा ४)'पंडित जवाहरलाल नेहरू ५)शांतीवन ६)१४ नोव्हेंबर १८८९ ७)पंडित नेहरू ८) २७ मे १९६४ ९) अलाहाबाद (उत्तरप्रदेश) १०) स्वरूपरानी ११) मोतीलाल नेहरू १२) कमला नेहरू १३)इंदिरा गांधी १४)पंडित नेहरू
Featured Post
-
जिल्हा परिषद वाशिम चे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अर्पितजी चौहान साहेब व कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी आदरणीय संजयजी ससाने साहेब यां...
-
५ वी /८ वी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतरिम निकाल घोषित इ.५ वी / ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल विद्यार्थी माहितीवरून पाहण्यासाठी image क्लिक...
-
तयारी शिष्यवृती परीक्षेची 📚🎯 इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव प्रश्न 🎯📚* ▪️विषय:- इंग्रजी▪️ 1.which day comes after...






