Sunday, September 14, 2025

              महत्वाचे महोत्सव

1.) रौप्य महोत्सव (Silver Jubilee) 

२५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव

2.) सुवर्ण महोत्सव(Golden Jubilee) 

५० वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव

3.) हिरक महोत्सव (Diamond Jubilee) 

६० वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव

4.) अमृत महोत्सव(Platinum jubilee)  

७५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव

5.) शताब्दी महोत्सव

(Centenarian Jubilee) 

१०० वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★          

Friday, September 12, 2025

 1अंकी एकूण संख्या = 9

2 अंकी एकूण संख्या = 90

3 अंकी एकूण संख्या = 900

4 अंकी एकूण संख्या = 9000

5 अंकी एकूण संख्या = 90000

6 अंकी एकूण संख्या = 900000

7 अंकी एकूण संख्या = 9000000

8 अंकी एकूण संख्या = 90000000

9 अंकी एकूण संख्या = 900000000

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Friday, October 18, 2024

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी  या  दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

खालील इमेज वर क्लिक करून फॉर्म भरू शकता

Wednesday, August 14, 2024

🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष प्रश्नमंजुषा 🇮🇳

👉 20 गुणांची प्रश्नमंजुषा

👉 खालील लिंक ला क्लिक करून स्वातंत्र्य दिन विशेष प्रश्नमंजुषा अवश्य सोंडवा
👇


चाचणी निर्मिति
श्री विजय रा. गिरी सर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड़ जिल्हा वाशिम
8805577729
➖➖➖➖➖➖➖

Tuesday, July 16, 2024

🔵 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025

📗 ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू

🎯 Online Registration for Jnvst 2025

🛑 फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक - 23 sep.2024



🎯 परीक्षा दिनांक - 18 Jan. 2025

🔵नोंदणीसाठी लिंक ⤵️

📚 माहिती पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी⤵️


Friday, July 12, 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन 2024 25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळेत दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये यशस्वीपणे राबवण्यासाठी scert द्वारे निर्मित कृतीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा 

Thursday, March 28, 2024

                         हे माहित असु द्या

Educational Short forms- Long forms🙏*

*👉NAS:*- National Achievement Servey (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)

*👉NIPUN:*- National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy.( 5 जूलै 2021)

*👉STARS:*- Strengthening Teaching-Learning and Results for States.(राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन-अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण)

*👉FLN:*-Foundational Literacy and Numeracy ( पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान)

*👉DIET:*- District Institute for Education and Training.(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)

*👉NISHTHA:*- National Initiative for School' Heads and Teachers' Holistic Advancement.

*👉PAT (Test):*- Periodic Assessment Test.( नियतकालिक मूल्यांकन चाचणी)

*👉UDISE:*-Unified District Information System for Education.(शिक्षणाकरिता एकरूप जिल्हा माहिती प्रणाली)

*👉SCERT*:- State Council of Educational Research and Training.( राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

*👉NCERT:*- National Council of Educational Research and Training (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

*👉NEP2020*:- National Education Policy 2020( राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)

*👉LOs:*- Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम