Saturday, November 28, 2020
Wednesday, November 25, 2020
Monday, November 23, 2020
Tuesday, November 17, 2020
*💐💐आनंद वार्ता💐💐*
*🌹जि.प वरिष्ठ प्राथ.मराठी शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम येथील विद्यार्थ्यांची आकाशवाणी वर मुलाखत*🌹
*“शाळेबाहेरची शाळा” (भाग 66)* हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर *जिल्हा परिषद शाळा शेलु खडसे येथील विद्यार्थी प्रतीक भास्कर मोरे याची आज प्रसारित झालेली मुलाखत झाली तेव्हा सर्वांनी खालील इमेज वर क्लिक करून ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.
नोट- कार्यक्रम ऐकण्यासाठी *'प्रथम महाराष्ट्र'* या अँप च्या माध्यमातून मागील भाग ऐकण्यासाठी *'शाळेबाहेरची शाळा'* हा टॅब निवडावा आणि थेट प्रसारण ऐकण्यासाठी *‘थेट रेडीओ प्रक्षेपण’* हा टॅब निवडावा. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
Thursday, November 12, 2020
पक्षी : आपल्या अवतीभवतीचे प्रश्नमंजुषा
५ ते १२ नोव्हेंबर या आठवड्यात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णय जाहीर करून पक्षी सप्ताहाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत नक्की सहभागी व्हा !
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
केंद्रप्रमुख भरती महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे ...






