नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Friday, December 4, 2020

 मिशन नवोदय , स्कॉलरशिप 2021

       🙏 *नमस्कार* 🙏

आज आपण *गणित* विषयातील *मूळ संख्या आणि संयुक्त संख्या*  या घटकाचा अभ्यास करणार आहोत...

*व्हिडिओ पूर्ण बघा आणि खालील लिंक ला क्लिक करून २५ प्रश्न असलेली टेस्ट  सोडवा 🎯🏅🏆🎯


No comments:

Post a Comment