इयता ५ वी भाषा विषयातील बंडूची इजार विनोदी चित्रकथा
खालील IMAGE वर करून VIDEO पहा
इयता ५ वी भाषा विषयातील बंडूची इजार विनोदी चित्रकथा
खालील IMAGE वर करून VIDEO पहा
नवोदय / शिष्यवृत्ती चाचणी सोडवण्यासाठी खालील घटकांच्या समोरील निळ्या लिंक वर click करा.
○१ली- संख्याज्ञान
https://forms.gle/N8975CkfenhvUSp37
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
○२री- स्थानिक किंमत
https://forms.gle/XSAm4wgsEoRmqnQCA
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
○३री मूळ, संयुक्त व जोडमुळ संख्या
https://forms.gle/ZRTEomsCbakFnUuv7
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
04 थी 1 ते 100 पर्यंतच्या संख्यावरील प्रश्न
https://forms.gle/bLxmDynMikRLVZQn9
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
05 सूचनेनुसार संख्या तयार करणे
https://forms.gle/ACXZXgYb5oRuZ2Si9
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खालील प्रकरणाच्या नावावर क्लिक करून ONLINE TEST सोडवा.
वर्ग १ ला इंग्रजी
वर्ग ७ वा गणित
वर्ग ५ वा शिष्यवृत्ती ( भाषा )
वर्ग ५ ते ७ इंग्रजी
नवोदय विद्यालय 11 वीत रिक्त जाग्यावर डायरेक्ट प्रवेश
Navodaya Vidyalaya 11th Admission against vacant seat
मार्च 2020 परीक्षेत दहावी उतीर्ण झालेल्या मेरिट विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय डायरेक्ट प्रवेश.
· अकरावी व बारावीचे सर्व शिक्षण राहणे , जेवणे, शिक्षण साहित्य, मोफत.
· केंद्र शासनाच्या अतिउत्तम व उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या नवोदय शाळा आहेत. रिक्त झालेल्या जागेवरच प्रवेश मिळतो
· 90% च्या पुढील विद्यार्थ्यांनी संपर्क करावा व ऑनलाईन अर्ज www.navodaya.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी व अकरावी प्रवेश साठी फॉर्म भरावा.
नोटीफीकेशन pdf साठी खालील नवोदय विद्यालय समितीच्या लोगो वर क्लिक करा
हे पण वाचा :अल्पसंख्याक विकास विभाग जाहीर सूचना
Candidates to submit online application to www. navodaya.gov.in
शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
उत्पन्नाची अट नाही विद्यार्थ्यांची निवड फक्त गुणानुक्रमें म्हणजे मेरीटनुसार होणार आहे.
आजच्या टीलीमिली या कार्यक्रमातील इयत्ता 5 वी इंग्रजी कविता
CUCKOO
या घटकावरील ऑनलाईन टेस्ट
आज दि. 7 ऑगस्ट
आजची चाचणी- वर्ग 5 ते 7 ( भाषा )
घटक- माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणार्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे