बदली 2022 सुधारित वेळापत्रक
खालील ok बटन वर क्लीक करून बदली बाबतच्या सुधारित तारखा जाणून घ्या.
बदली 2022 सुधारित वेळापत्रक
खालील ok बटन वर क्लीक करून बदली बाबतच्या सुधारित तारखा जाणून घ्या.
शिक्षक बदली प्रक्रिया पोर्टल सुरु - Online Teacher Transfer Portal
ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. मा. ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रणालीचे वैशिष्टे :-
संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते.
यामध्ये मोबाईल नंबरने लॉगीन करता येते.
प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो.
त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे.
बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आलेले आहेत.
प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल व एस एम एस दारे मिळेल.
याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे.
या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.
संबंधित बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे.
http://ott.mahardd.com 👈🏻 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट
OTT.MAHARDD.COM :
👇👇👇
O = ONLINE
T = TEACHER
T = TRANSFER
MAHA = MAHARASHTRA
RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील क्लिक HERE बटनाला क्लिक करा. अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये.
सदरील माहिती हि केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी येथे ठेवली आहे. सर्व हक्क संबंधित कंपनीच्या अधीन आहेत.
*_🛑 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र_*
*_▶️ Navodaya Entrance Exam Admit Card download_*
*_▶️ प्रवेशपत्रावरील नवोदय प्रवेश परीक्षेच्या सूचना वाचा_*
*_▶️ नवोदय प्रवेश परीक्षा तारीख आणि वेळ पहा._*
*_🔰 नवोदय विद्यालय प्रवेशपत्र डाऊनलोड साठी खालील लोगो वर क्लीक करा👇_*
__________
http://vijaygiri143.blogspot.com
*_इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये पाठवा_🙏*एका संध्याकाळी एक वृध्द मनुष्य नदीच्या काठी थंडीत कुडकुडत बसला होता. त्याला नदी पार करायची होती तेवढयात त्याला घोडयांच्या टापांचा आवाज आला. उत्कंठतेने त्याने पाहिले तर, वळणारून अनेक घोडेस्वार येतांना दिसले.* *घोडेस्वार नदी जवळ आले. एकएक कारून सर्वजण नदी पार करू लागले. वृध्द गृहस्थ हे पहात होता. एका घोडेस्वाराचे त्याच्याकडे लक्ष गेले. घोडेस्वार आपल्या दिशेने चालत येत आहे हे पाहून वृध्द त्याला म्हणाला, राजा मला नदी पार करायची आहे, मला तुझ्या घोडयावरून नेतोस का? हो नेतो ना असे म्हणून घोडेस्वाराने त्या वृध्दास उचलून आपल्या घोडयावर चढवले. दोघांनी सुखरुप नदी पार केली. त्या वृध्दाला घोडेस्वाराने नदी पलिकडील झोपडी पर्यंत नेले.* *घोडयावरून खाली उतरताना घोडेस्वार वृध्दाला म्हणाला, बाबा एवढया कडाक्याच्या थंडीत नदी कडेला तुम्ही किती वेळ बसला होतात, माझ्या आधी बरेच घोडेस्वार येऊन गेले त्यांना सांगून तुम्ही नदी पार का केली नाही?*
*तो वृध्द हळूच घोडयावरून* *खाली उतरला आणि डोळे किलकिले करून म्हणाला, बाळ मी जग पाहिले आहे. अरे तुझ्या आधी जे येऊन गेले त्यातल्या कोणीही माझ्याकडे पाहिले नाही की, थंडीत का इथे बसलात म्हणून विचारले नाही. त्या उलट तु माझ्या जवळ आलास, तुझ्या डोळयात मला दयाळूपणा सहानुभूती दिसली. हेच मी जाणले आणि तुला विनंती केली.*
प्रश्न 1 : वृद्ध माणसाने त्याच्याकडे चालत येणाऱ्या व्यक्तीलाच मदत क मागितली असेल ?
A) तो तरुण होता.
B) तो त्याला सुरक्षित नदी पार करेल असे वाटले.
C) तो त्याला दयाळू वाटला.
D) शेवटी तोच उरला होता.
प्रश्न 2- एक वृद्ध व्यक्ती नदीच्या काठावर कुडकुडत बसला होता कारण ...
A) त्याला नदीपार जायचे होते.
B) त्याला घर नव्हते.
C) त्याला अंघोळ करायची.
D) त्याच्याकडे वस्त्रे नव्हती.
प्रश्न 3) मला तुझ्या घोड्यावरून नेतोस का ? ....हे वाक्य दर्शविते.
A) नकार
B) प्रश्न
C) विनंती
D) हुकूम
प्रश्न 4: मी जग पाहीलेले आहे या वाक्यातून कोणता अर्थ निघतो?
A) म्हातारा जगभर फिरलेला होता.
B)जग खूप लहान आहे.
C) तो खूप अनुभवी आहे.
D) तो गर्विष्ठ आहे.
प्रश्न 5 वरील उताऱ्याला समर्पक शीर्षक कोणते ?
A) वृद्धाची कहाणी
B) वृद्ध व घोडे
C) कृतघ्न माणूस
D) परोपकारी नजर
उत्तरे -
1- C 2- A 3-C 4-C 5-D
➖➖➖➖➖➖➖➖➖