नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Wednesday, September 30, 2020

             *✺नवोदय,शिष्यवृत्ती  परीक्षा ✺*  

                      पोस्ट क्र 1   

            *🌈गणित : महत्त्वाची सूत्रे🌈*▬▬▬▬▬▬♾▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 *📗नैसर्गिक संख्या*- 

1 पासून सुरू होणाऱ्या  सर्व संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात.

उदा - 1,2,3,4,5,..........

*🔹सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1*

*🔸सर्वात मोठी नैसर्गिक संख्या . सांगता येत नाही

*📗मूळ संख्या*- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,

*📗सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

(एककस्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात)

*📗विषम संख्या* - २ ने भाग न जाणारी संख्या,

(एककस्थानी 1,3,5,7,9 हे अंक असतात)

*📗जोडमूळ संख्या-* ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो, 

➡️ जोडमुळ संख्यानाच जुळ्या मूळ संख्या असेही म्हणतात.

➡️1 ते 100 पर्यंत आठ  जोडमुळ जोड्या आहेत.

3-5    5-7   11-13   17-19

29-31  41-43  59-61 71-73

*📗संयुक्त संख्या* - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.

*🌟संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम*🌟

A)समसंख्या + समसंख्या= *समसंख्या.

B)समसंख्या - समसंख्या= *समसंख्या.

C)विषमसंख्या - विषमसंख्या = *समसंख्या.

D)विषमसंख्या + विषमसंख्या= *समसंख्या*

E)समसंख्या × समसंख्या = *समसंख्या.

F)समसंख्या × विषम संख्या = *समसंख्या.

G)विषमसंख्या × विषमसंख्या= *विषमसंख्या.

*एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.*

*↪० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-*↪

1) ० हा अंक ११ वेळा येतो.

2) १ हा अंक २१ वेळा येतो.

3) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               


Tuesday, September 29, 2020

अध्ययन अध्यापन अहवाल पोर्टल

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

कोरोना प्रदुर्भावाच्या कालावधीमध्ये देखील राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन असेल, फोनच्या माध्यमातून संपर्क करून Community Classes मध्ये किंवा घरी जाऊन तसेच गावातील सुशिक्षित तरुण, सरपंच, पोलीस पाटील, शिकलेल्या माता, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य “शिक्षक मित्र” बनून मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे सहकार्य करीत आहे. या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न करत आहेत याचीच माहिती संकलन करण्यासाठीचा हे पोर्टल आहे. तरी आपल्या किंवा आपल्या शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सदरच्या पोर्टल वर आठवडानिहाय नोंदविण्यात यावे ही विनंती..

Link       http://covid19.scertmaha.ac.in

अध्ययन अध्यापन अहवाल पोर्टल

कोरोना प्रदुर्भावाच्या कालावधीमध्ये देखील राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन असेल, फोनच्या माध्यमातून संपर्क करून Community Classes मध्ये किंवा घरी जाऊन तसेच गावातील सुशिक्षित तरुण, सरपंच, पोलीस पाटील, शिकलेल्या माता, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य “शिक्षक मित्र” बनून मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे सहकार्य करीत आहे. या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न करत आहेत याचीच माहिती संकलन करण्यासाठीचा हे पोर्टल आहे. तरी आपल्या किंवा आपल्या शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सदरच्या पोर्टल वर आठवडानिहाय नोंदविण्यात यावे ही विनंती..!

■ पोर्टल लिंक

http://covid19.scertmaha.ac.in  

वरील पोर्टलवर जाऊन सुरुवातीला register या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. नोंदणी करतांना आपली माहिती चुकणार नाही याची काळजी घ्यावी, एका शिक्षकाला एकदाच नोंदणी करायची असून आपण नमूद केलेला मोबाईल क्रमांक व तयार केलेला पासवर्ड जपून ठेवावा.

OTP क्रमांक हा आपल्या मोबाईलवर येण्यास थोडा कालावधी लागतो त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यास काही कालावधीसाठी restrict केले जाऊ शकते.

ज्यांना रजिस्ट्रेशन करतांना अडचणी येत असतील त्यांनी खालील लिंकवर क्लिक करावे

http://covid19.scertmaha.ac.in/Teacher.aspx

◆ लिंक भरताना शासनाने निर्गमित केलेल्या पत्राचे पूर्ण वाचन करावे तसेच साप्ताहिक माहिती भरताना दिलेल्या प्रश्नांची काळजीपूर्वक माहिती भरावी कारण एकदा माहिती भरल्यानंतर एडिट करता येणार नाही.

■फॉर्म कोणी भरावा?

👉सर्व व्यवस्थापन,सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक,मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,उपप्राचार्य, प्राचार्य

वरील प्रत्येकाला ही माहिती भरायची आहे.

■फॉर्म कधी भरावा?

👉आठवड्याच्या  दर शनिवारी 

■माहिती कशी भरावी?

👉माहिती वस्तुनिष्ठ व वस्तुस्थिती दर्शक भरावी.दररोज अध्ययन अध्यापन केलेल्या कामाची साप्ताहिक सरासरी काढून माहिती भरावी.

■एका पेक्षा जास्त वर्ग असल्यास..

👉एकापेक्षा जास्त वर्ग अध्यापन करीत असल्यास add new या पर्यायावर क्लिक करून वर्ग add करावे आणि माहिती भरावी.

■एकाच वर्गातील विषय अनेक शिक्षक शिकवीत असल्यास त्यांनीसुद्धा माहिती भरावी का?

👉होय,प्रत्येकाने एक विषय शिकवित असले तरी माहिती भरावी.

Monday, September 28, 2020

Read To Me

                         Read To Me Student edition App  डाऊनलोड  करण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करा !                                      


मित्रांनो ,महाराष्ट्र शासन व RAA, औरंगाबाद यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या Right to Read प्रकल्पांतर्गत English Helper या संस्थेचे Read to me हे सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील काही निवडक सरकारी शाळांमध्ये इन्स्टॉल करून देण्यात आले आहे.ज्या शाळांकडे अद्ययावत संगणक व्यवस्था किंवा Android TV (5.0च्या पुढील version) व sound system आहे अशा सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाच्या शासकीय  आश्रमशाळा अशा शाळांमध्ये सदर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया झाली आहे. आता हे साॕफ्टवेअर ॲप स्वरूपात उपलब्ध झाले आहे .Read To Me App हे शासना मार्फत आता प्रत्येक विध्यार्थी नी आपल्या वैयक्तिक मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेता येवू शकते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, व शासकिय शाळा - वर्ग 1 ते 10 च्या सर्व शाळेतील मुलांना हे app त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेण्यास सांगून त्याचा रोज इंग्रजी विषय अध्ययन करिता वापर करण्यास प्रोत्साहित करावे. या app मध्ये वर्ग एक ते दहा च्या सर्व माध्यमाचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम/पाठ्यक्रम पेज to पेज, लाईन to लाईन, word to word - रीडिंग, स्पीकिंग, उच्चार व त्याचा आपल्या मातृभाषेत सहज मुलांना घरी बसून शिकता येईल,

 Read To Me Student edition App

installation process PPT येथे क्लिक करा !

Read To Me Student edition App 

installation process Video येथे क्लिक करा !

Read To Me Student edition App 

instructions Video येथे क्लिक करा !

Read To Me Student edition App 

brochure May 2020 येथे क्लिक करा !

Read To Me Training guide 

January 2020 PDF येथे क्लिक करा !

वाशीम coupon code साठी येथे  क्लिक करा 

READ TO ME SOFTWARE Student Edition App प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Read To Me software  Student Edition अगदी मोफत उपलब्ध होणार आहे.सर्व शिक्षकांना हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना download करून द्यायचे आहे. किंवा विद्यार्थी स्वतः download करतील अशी माहिती त्यांना द्यायची आहे व महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेला Coupon code टाकून Install करून द्यायचे आहे !प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळे  Coupon code दिलेले  आहे ते तुम्ही आपल्या पं.स.तील BRC कार्यालयात प्राप्त करू शकता !

ReadToMe Student Edition App Download


Friday, September 25, 2020

 चिमुकल्या बालमित्रांसाठी खास जोडाक्षरे वाचन online test नक्की सोडवून घ्या.

खालील चित्रावर क्लीक करून सप्टेंबर 20 चा किशोर अंक मिळवा

 

Tuesday, September 22, 2020

  नाम या घटकवरील टेस्ट सोडवा

                           ONLINE TEST


पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

रयतेच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणारे आणि खेड्यापाड्यातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण उपलब्ध करून देणारे ज्ञानाचे भगीरथ म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी खालील चाचणी सोडवा.

Sunday, September 20, 2020

मराठी- प्रथम सत्र ऑनलाईन टेस्ट

 🎯📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚🎯

🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕

*-----------------------------------*

*ऑनलाइन चाचणी : वेळ 20 मिनिटे*

*-----------------------------------*

  *इ. ५ वी मराठी - प्रथम सत्र संपूर्ण*

*-----------------------------------*

*१) ✒️ माय मराठी - कविता👇🏽*

https://forms.gle/KTauTQGKV59RKx2q6

*२) 👖बंडूची इजार - चित्रकथा👇🏽*

https://forms.gle/AorNBH9aAU6AP3cy9

*३) 🚣🏻‍♂️ वल्हवा रं वल्हवा - कविता👇🏽*

https://forms.gle/wiHp3BXMwp8rQXvz7

*४) 🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️सावरपाडा एक्सप्रेस👇🏽*

https://forms.gle/GDJjPH72LSeGujXG7

*५) 🐜 मुंग्यांच्या जगात👇🏽*

https://forms.gle/qn4AoxrXLVPm2CkK9

*६) 🏘️ माहेर... - कविता👇🏽*

https://forms.gle/PhQUWsD5TDLqpLZ79

*७) 🌳🐾अरण्यलिपी👇🏽*https://forms.gle/JVP91JwdFHCbXznm7

*८) 👩🏻‍🏫 प्रिय बाई...👇🏽*

https://forms.gle/XC1WKCSnyig6CNDEA

*९) 🐉 जनाई 🐍🐍🐍👇🏽*

https://forms.gle/guLxApPaBaCefAcR7

*१०) 🎨 रंग जादूचे पेटीमधले👇🏽*

https://forms.gle/JHQ5FwPYaKc9WBcD7

*११) 🏭 कठीण समय येता👇🏽*

https://forms.gle/xESv8D5cgLH3vu5m6

*१२) ⛈️ माळीण गाव - एक घटना👇🏻*

https://forms.gle/Zi28ZiPDRCVKZZGa9

*१३) 🐮सण एक दिन - कविता👇🏽*

https://forms.gle/5TvP842k1RM4tJEQ9

*-----------------------------------*

   *_🖥️  निर्मिती : विजय गिरी🖥️_*

  *जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*

   *📲 मोबाईल : 8805577729*

*-----------------------------------*

🔰♻️🔰♻️🔰♻️🔰♻️🔰♻️🔰

आजची चाचणी

                       इयत्ता 5 वी विषय मराठी

मुंग्यांच्या जगात या पाठवरील online test जरूर सोडवा


Saturday, September 19, 2020

ओळख थोर व्यक्तींची (म.ज्योतिबा फुले ) -

 ओळख थोर व्यक्तींची २ (म.ज्योतिबा फुले ) 


म.ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्राची ओळख करून देणारी online टेस्ट जरूर सोडवा.




Wednesday, September 16, 2020

Carbon ...shortfilm

  ओझोन दिनानिमित्त खास अंगावर शहारे आणणारी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या सुंदर अभिनयाने सजलेली ‘कार्बन’ ही शॉर्ट फिल्म पहा व आपल्या विद्यार्थ्यांनाही दाखवा.




ओझोन दिवस

 आज 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिवस त्या निमित्त सामान्यज्ञान चाचणी अवश्य सोडवा.

त्रिकोणी संख्या

 त्रिकोणी संख्या

ज्या संख्या त्रिकोणाकृतीमध्ये दर्शविता येतात, त्या संख्यांना त्रिकोणाकृती संख्या म्हणतात.जर अवयव क्रमागत नसतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या नसते.

    रचनेत समभूज त्रिकोण तयार होतो.


       °


    °     °


  °    °     °


°   °    °     °


म्हणजेच 1, 3, 6, 10, 15, 21, ............या त्रिकोणी संख्या आहेत.,


१ ते १०० पर्यंत एकूण १३ त्रिकोणी संख्या आहेत.


1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36,45, 55,66 ,78,91या त्रिकोणी संख्या आहेत.,


त्रिकोणी संख्येचे सूत्र = n(n+1) / 2

जसे 8 वी त्रिकोणी संख्या = 8(8+1)/2=8×9/2=72/2=36.

Monday, September 14, 2020

आजची टेस्ट

शिष्यवृत्ती , नवोदय , व प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त online टेस्ट 

दररोजचे ऑनलाइन टेस्ट अपडेट होत आहेत, तरी आपण दररोज अवश्य भेट द्या.

Sunday, September 13, 2020

आजची टेस्ट

 घटक 4 : 1 ते 100 या संख्यांवरील आधारित प्रश्न - या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 2 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी या घटकाचा सराव होणे आवश्यक आहे. येथे घेतलेले सर्व प्रश्न प्रकार परीक्षेत येतात.


Saturday, September 12, 2020

सममिती

खालील चित्रावर  क्लिक करून इयता तिसरी ,चौथी ,पाचवी साठी उपयुक्त   सममिती  या घटकावरील ONLINE टेस्ट सोडवा.



ओळख थोर व्यक्तींची (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)


ओळख थोर व्यक्तींची (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)  

Friday, September 11, 2020

नवोदय प्रवेश परीक्षा माहिती पत्रक

          नवोदय परीक्षा तारीख..10/04/2021

आँनलाईन फार्म भरण्याची शेवटची तारीख..30/11/2020

ROSPECTUS FOR JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA SELECTION TEST-2021

खालील इमेज वर क्लीक करून माहितीपत्रक डाउनलोड करा

संपूर्ण माहितीचा video साठी क्लिक करा 



Thursday, September 10, 2020

Audio stories

 मुलांच्या creativity आणि कल्पनाशक्तीला वाव देणारा कॅनव्हास म्हणजे चिकूपिकू. गोष्टी आणि activities मधून मुलं स्वतःच जग तयार करतील. मोठे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीत चिकूपिकू आणि आई-बाबांबरोबर घालवलेले क्षण कायम राहतील.

ऑडिओ गोष्टी ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लीक करा 



Wednesday, September 9, 2020

अलंकारिक शब्द

इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त घटक

अलंकारिक शब्द यावरील व्हिडिओ 


   वरील घटकावरील ऑनलाईन  टेस्ट साठी क्लीक करा 



Monday, September 7, 2020

नवोदय भाषा चाचणी क्र 10

  इयता पाचवी नवोदय  उतारयावर आधारित चाचणी 


 

वर्ग ४ था परिसर अभ्यास 

एक अपूर्व सोहळा

 खालील चित्रावर कलीक करून चाचणी सोडवा 





 

आजची टेस्ट

 वर्ग ५ ते ७ साठी  शास्त्रज्ञ,शोध व तंत्रज्ञान या घटकावरील  सामान्य ज्ञान चाचणी अवश्य सोडवा.

Saturday, September 5, 2020

 



 विनम्र अभिवादन 
खालील शिक्षक दिन विशेष  ऑनलाईन  चाचणी सोडवा