*༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*
⭐ गणित पोस्ट क्र 5 ⭐
*🌱 मूळ संख्या व गुणधर्म 🌱*
🔖मूळ संख्या - ज्या संख्येस 1 व त्याच संख्येने भाग जातो.
उदा. 2 , 3, 5, 7, 11, 13 , 17 , 19, 23 , 29 , 31, 37 , 41 , 43 , 47, 53 , 59 , 61, 67 , 71, 73 , 79 , 83 , 89 , 97
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📌मूळ संख्येचे गुणधर्म -*
🔸️सर्वात लहान मूळ संख्या - 2
🔹️एकमेव सम मूळ संख्या - 2
🔸️मूळ संख्या अनंत आहेत.
🔹️1 ही संख्या मुळ ही नाही व संयुक्त ही नाही.
🔸️1 ते 100 पर्यंत एकूण मुळसंख्या - 25
🔹️1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज - 1060
🔸️1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या - 15
🔹️1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज - 328
🔸️मूळ संख्याचा मसावी 1 असतो
🔹️मूळ संख्याचा लसावी त्या संख्याचा गुणाकार असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment